सर्व वृत्तपत्र क्षेत्रातील पत्रकार बंधूंना आवाहन
आपली व परिवाराची काळजी घ्या, पञकारांना कोणत्याही प्रकारचा पगार मिळत नाही.बातमीसाठी तुमच्या मागे सर्व असतील पण तुमच्यावर रूग्णालयाचा खर्च व इतर संकटाच्या वेळी जवळच्या व्यतिरिक्त कोणी उभे राहत नाही. त्यामुळे सर्व पञकारांनी काळजी घ्यावी.पञकारांनी गावात व इतरञ फिरताना मास्क वापरावे , गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, शक्यतो फोनवर संपर्क करून बातमी घ्या, एखाद्या कार्यालयात गेल्यास अधिकारी, कर्मचारी यांचेशी अंतर ठेऊन बोला, एखादी व्यक्ती बातमीसाठी भेटीला आल्यासही काळजी घ्या, नागरिक, प्रशासन यांचे प्रबोधन करा.....🖋
वृत्तपत्र क्षेत्रातील पत्रकार बंधूंना आवाहन
• SADIK DILAWAR SHAIKH