जाहीरनोटिस/प्रगटन
| रेणापुर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, रेणापुर यांचे न्यायालयात
फौजदारी किरकोळ अर्ज नं. १६/२०२० खैरुनिसा / ग्रामविकासअधिकारी नि.क्र.
नि.क्र. ज्यापेक्षा अर्जदार क्र. १ श्रीमती खैरुनिसा बेगम फकीर मोहंमद उर्फ खैरुनिसा बेगम शेख खमरोद्दीन, वय- ६९ वर्ष, धंदा - घरकाम, रा. जम जम शाळेजवळ, सदत नगर, गली नं. १६, घर नं. ६/१६ २५३, रेल्वे स्टेशन औरंगाबाद. तसेच अर्जदार क्र. २ श्रीमती कुतुबुनिसा फकीर मोहंमद उर्फ कुतुबुनिसा अब्दुल अजीज वय ६९ वर्षे, धंदा घरकाम, रा. ७-४-२-२, इंदिरा नगर, दक्षिण भाग, नवीन बायाजीपुरा, औरंगाबाद. या दोघांचा जन्म हा दिनांक ०१-०१-१९५१ रोजी वर नमुद पत्त्यावर राहत्या घरी झाला आहे. अर्जदार हयांनी या न्यायालयात स्वतःच्या जन्माची नोंद करण्यासाठी जन्म मृत्यु कायदा कलम १३ (३) अन्वये अर्ज सादर केला आहे. त्यासोबत जन्म नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र,
आधार कार्ड इ. दाखल केले आहे. त्यापेक्षा सदर अर्जदार संबंधीत गावाचा जन्मजात रहिवाशी नव्हे व त्यांची जन्म दिनांक ०१-०१ -१९५१ रोजीची नाही. असे कोणास सांगावयाचे असेल तर त्यांनी सदर जाहीर नोटिसचे तारखेपासून एक महिण्याचे आत त्याने या न्यायालयात हजर होउन आपल्या हरकती कळवाव्या आणि हया लेखावरुन असे कळविण्यात येते की, जर सदरहू मुदतीत कोणी योग्य हरकती न दाखविल्या तर सदरहू अर्जदार हयांचे हक्काबद्दल लागलीच पुरावा घेउन त्याचा हक्क शाबीत झाल्यास त्याला सदरह अर्जदाराच्या जन्माची नोंद घेण्याचे आदेश देण्यात येतील. पुढील तारीख - १८-०३-२०२० आज दि. २४-०२-२०२० रोजी माझ्या सहिनिशी न्यायालयाचे शिक्क्यानिशी देण्यात आले.
स्वाक्षरित स्वाक्षरित क. लिपिक सहाय्यक अधिक्षक प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालय रेणापुर, यांचे न्यायालय रेणापुर, ता. रेणापुर, जि. लातुर ता. रेणापुर, जि. लातुर