प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी २ रे, रेणापूर यांचे न्यायालयात जन्म प्रमाणपत्र बाबत जाहिर नोटीस
जन्म प्रमाणपत्र बाबत जाहिर नोटीस
जन्म प्रमाणपत्र बाबत जाहिर नोटीस फौ.कि.अर्ज क्र. १७/२०२०
फौ.कि.अर्ज क्र. १७/२०२० अर्जदार :०१. मुद्दसिर हमिदसाब आत्तार ०२. बुशरा मुद्दसिर आत्तार ०३. मुज्जमिल मुद्दसिर आत्तार ०४. फिरोदसबेगम मुद्दसिर आत्तार ०५. आरशियाबेगम मुद्दसिर आत्तार सर्व रा. पानगाव ता. रेणापुर जि. लातूर ज्यापेक्षा नामे मुद्दसिर हमिदसाब आत्तार व इतर परिवारचे जन्म अर्जदार क्र .१ यांचा जन्म दिनांक २८/०५/१९७४, अर्जदार क्र.२ यांचा जन्म दिनांक १४/११/१९९७, अर्जदार क.३ यांचा जन्म दिनांक १८/०१/२००१, अर्जदार क्र.४ अपाक यांचा जन्म दिनांक २५/०५/२००५, अर्जदार क्र.५ अपाक यांचा जन्म दिनांक २२/०२/२००८ रोजी मौजे पानगाव, ता. रेणापुर जि. लातूर येथे झाला व अर्जदार मुद्दसिर हमिदसाब आत्तार व इतर याने संबंधीत कार्यालयात जन्माची नोंद होवून सर्टिफिकेट मिळावे असा अर्ज केला आहे. तसेच उपरोक्त अर्जदार यांची मुद्दसिर हमिदसाब आत्तार यांने वरील नमुद जन्मले आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. सदरहू जन्मले नाहीत अगर कसे असे कोणास समजविण्याचे असेल तर हा जाहिरनामा प्रसिध्द झालेल्या तारखेपासून दिनांक ३१/०३/२०२० या पुढील तारखेपर्यंत त्यांनी या कोर्टात हजर राहून आपल्या हरकती कळवाव्यात आणि या लेखा वरुन असे कळविण्यात येते की जर मुदतीत कोणी योग्य हरकती न दाखविल्या तर सदर अर्जदार ___ यांचे मागणीप्रमाणे लागलीच पुरावा घेवून जन्माची नोंद घेण्याबाबतचे आदेश देण्यात येईल. जविण्याचे . सदरहू जन्मले साल नमुद जन्मले अजदार
पु.ने.ता.:-३१/०३/२०२० स्वाक्षरित आदेशावरुन क. लिपीक स्वाक्षरित प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सहा अधिक्षक यांचे २रे न्यायालय, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे २रे न्यायालय रेणापूर रेणापूर